जिजाऊ एक्सप्रेस

“चर्चेला प्राधान्य, पण लढा कायम!” — शेतकरी योद्धा कृती समितीचा इशारा

तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ उपक्रमांतर्गत शपथ ग्रहण सोहळा संपन्न सिंदखेडराजा | प्रतिनिधी प्रशासनाच्या ‘माझा जिल्हा, बालविवाह मुक्त जिल्हा!’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे समाजातून बालविवाहाची प्रथा नष्ट करण्याचा संकल्प करण्यात आला. दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी, रूम्हणा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभोरा बिटमधील तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘बालविवाह विरोध संबंधीची शपथ’ देण्यात आली. या प्रसंगी तांदुळवाडीतील सर्व नागरिक व ग्रामस्थ.महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी.अंगणवाडीतील विद्यार्थी व पालकवर्ग.आशासेविका उपस्थित होते,या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी उपस्थितांना बालविवाह विरोधात सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि हा सामाजिक कलंक पुसून टाकण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे कसे गरजेचे आहे, यावर त्यांनी भाषणातून प्रकाश टाकला.उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे बालविवाह न करण्याची आणि समाजात तसा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे तांदुळवाडी परिसरात बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध एक सकारात्मक संदेश गेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचा नागपूरमध्ये यलगार; १८ महिन्यांच्या थकीत मानधनासह पूर्णवेळ नोकरीची मागणीमहाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांचा नागपूरमध्ये यलगार; १८ महिन्यांच्या थकीत मानधनासह पूर्णवेळ नोकरीची मागणी

वंचित बहुजन आघाडी ने केले शिवाजी कोण होता, पुस्तकाचे सामुहिक वाचन

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

*भेंडवळची घटमांडणी २०२६: पावसाची दमदार हजेरी, पण नैसर्गिक संकटांची टांगती तलवार!*

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वर्षाताई इंगळे व वर्षाताई वाघ यांची निवड;

कामगार दिनीच आमरण उपोषणाची ठिणगी; बोगस कामांविरोधात मधुकर शिंदे मैदानात

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती….पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण,पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन

पिंपळगाव उंडा येथे हार्वेस्टर ऑपरेटरचा मृत्यू नसून खूनच ठाणेदार करेवाड यांनी लावला सात तासात छडा एकास अटक साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथील पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे पिंपळगांव उंडा येथे पंजाबच्या हार्वेस्टर ऑपरेटरचा मृत्यू नसून खूनच झाल्याचे रहस्य दि 30 एप्रिल रोजी रात्री उलगडले दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहा तासात छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. दि 30 एप्रिल चे सकाळी हरिदर सिंग इद्रजीत सिंग वय 43 वर्ष व्यवसाय – हार्वेस्टर मशीन ऑपरेटरचा रा. राजेंद्र नगर पो.स्टे मुलेपुर ता. फतेगड साहीब जिल्हा फतेगड साहीब राज्यं पंजाब. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सकाळी मर्ग दाखल केला होता. ,करमजीत सिंग उर्फ मंजीतसिंग जनकसिंग वय 55 वर्ष रा. सफीपुर ता सुनाम जिल्हा संगरुळ पंजाब हा दि 29 चे रात्री खाटेवर पिंपळगांव उंडा शिवारात झोपला होता दुसरे दिवशी दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच चे सुमारास शिवाजी काळे हे व्यायाम करण्याकरीता आले असता त्यांना करणजीत सिंग उर्फे मजीत सिंग जनकसिंग हा बाजेच्या खाली उबडा पडलेला दिसला त्यांनी जवळ जावुन पाहीले असता त्याला आवाज दिला परंतु प्रतीसाद देत नव्हता त्यामुळे त्यानी त्याला हलवुन पाहीले असता तो मृत झाल्याचे दिसून आले. त्या नंतर त्याने गावातील सरपंच उमेश उर्फे बाळु भास्कर काळे यांना कळविले दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी दुय्यम ठाणेदार संदीप मेधने, पो. कॉ. लक्ष्मण इनामे, पो कॉ नीलेश मोरे, यांनी धाव घेतली असता त्याचे डोक्याला मार लागला असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला दरम्यान सदर माहिती लगेच ठाणेदार गजानन करेवाड यांना देण्यात आली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांना माहिती दिली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, फॉरेन्सिक टिमने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यातील एक जण फरार असलेल्याचे कळाले पोलीसांनी लागलीच यातील फरार हेल्पर बबलीसींग करणसींग वय 34 मु पो अकलीयाके कंडाल ता मानसा जि मानसा (पंजाब) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आई बहिणीवर शिविगाळ केल्यामुळे लोखंडी सळईने त्याला जीव मारल्याची कबूली दिली आहे. दरम्यान पोलीसांनी त्याचेवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. — अशी झाली गुन्ह्याची उकल ठाणेदार करेवाड यांनी सात जणांना ताब्यात घेतले दरम्यान त्यातील अमितकुमार नामक इसम हा मृतकांसोबत झोपायचा. ईतर सहा जण आपापल्या हार्वेस्टर जवळ दूरवर मुक्कामी राहायचे. पोलीसांनी सात सात जणांची कसून चौकशी केली तरी देखील संशयायाची सुई सापडेना दरम्यान करेवाड यांनी अमितकुमार ला पोलीसी हिसका दाखवला आणि त्याने आरोपि आणि मृतकात वाद झाल्याची कबुली दिली. दरम्यान ठाणेदार करेवाड यांनी आरोपी बबलीसींग याला ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखवला असता त्याने खून केल्याची कबुली देत आपण गजरखेड फाट्यावर एका टिनशेड समोर झोपल्याचे सांगितले. ◾◾ वार केल्यावर मृतकाचा मालकाला फोन! मृतकाला बबलीसींग याने 29 चे रात्री लोखंडी टामिने मारहाण केली दरम्यान त्याचे डोक्याला मागून वार करून त्याला खाटेवर झोपवले व त्याचे संशय येऊ नये म्हणून त्याचे कानावर मोबाईल ठेवून आरोपी पसार झाला. दरम्यान मृतकाने आरडा ओरडा केला मात्र आसपास कुणीच नसल्याने त्याने रात्री बारा वाजता मालकास दोन फोन केले मात्र उचलले नसल्याने उशीराने तडपून तो गतप्राण झाला. डोक्याला पगडी बांधल्याने रक्तस्त्राव दिसला नाही. तेथून पसार झाल्यावर आरोपीनेही भावाला रात्री फोन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांना मुख्य आरोपीपर्यंत पोहचने शक्य झाले. पंजाब ला राहणाऱ्या कुटूंबियांला खूनाची माहिती दिली असून दोन दिवसापासून मृतदेह मेहकर येथे शवविच्छेदनाच्या प्रतिक्षेत आहे. कुटुंब आल्यावर शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांना देण्यात येणार आहे. आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे. -ठाणेदार गजानन करेवाड पोलीस स्टेशन, साखरखेर्डा

जिंतूरमध्ये ‘गो सन्मान आह्वान अभियान’ अंतर्गत भव्य यात्रा; गोवंश हत्याबंदीची मागणी

जिंतूरमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य शांतता रॅली; धम्म संदेशाने वातावरण भारावले