बुलढाण्यात जनआक्रोश! हद्दवाढीविरोधात ५ गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा

बुलढाणा: “नगरपालिका हद्दवाढ नकोच” अशा ठाम भूमिकेतून आज बुलढाण्यातील पाच गावांतील हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड ‘जनआक्रोश मूक मोर्चा’ काढला. सागवन, सुंदरखेड, येळगाव आणि माळविहीर या गावांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावामुळे ग्रामीण…